बळीराजाचा उद्रेक! शेतमालाला भाव नाही अन् पेरणीला डिझेल मिळेना; मेरा चौकीत शेतकऱ्यांचा ‘चक्काजाम’!
– ‘ट्रॅक्टर काय पाण्यावर चालतात का?’ सुस्त प्रशासनाला शेतकऱ्यांचा संतप्त सवाल; दोन दिवसांत डिझेल न मिळाल्यास शेतकरी आंदोलन पेटणार! – शेतकऱ्यांनी शेतात राबायचं की डिझेलसाठी रांगेत मरायचं? मेरा चौकीत बळीराजाची रणगर्जना! चिखली (अंकुश पाटील) : शेतमालाला रास्त भाव नाही आणि आता हक्काचं डिझेलही मिळेना! सरकारच्या नाकर्तेपणामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजा देशोधडीला लागला असून, आज या अन्यायाविरोधात … Continue reading बळीराजाचा उद्रेक! शेतमालाला भाव नाही अन् पेरणीला डिझेल मिळेना; मेरा चौकीत शेतकऱ्यांचा ‘चक्काजाम’!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed