‘मोदी सरकारने शेतकऱ्यांना नांगरणीसाठी सहा बैल द्यावेत!’

– डिझेल टंचाईवरून शेतकरी नेते विनायक सरनाईक यांचा सरकारला खोचक टोला; तीव्र आंदोलनाचा इशारा बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर आता ग्रामीण भागात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. “एकीकडे शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर वाटप करून गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे खरीपाच्या तोंडावर डिझेल नाकारून शेतकऱ्यांना अडचणीत आणायचे, हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. … Continue reading ‘मोदी सरकारने शेतकऱ्यांना नांगरणीसाठी सहा बैल द्यावेत!’