बारावी निकाल : अमरावती विभागात बुलढाणा ‘अव्वल’!

जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के; देऊळगाव राजा तालुक्याची बाजी, मुलींचे यश नेत्रदीपक! बुलढाणा (बाळू वानखेडे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी नोंदवली आहे. ९५.२२ टक्के निकालासह जिल्ह्याने अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून, तालुकानिहाय … Continue reading बारावी निकाल : अमरावती विभागात बुलढाणा ‘अव्वल’!