साखरखेर्डा मंडळात आभाळ फाटले; हजारो हेक्टरवरील पिके गेली वाहून!

– भोगावती नदीचे रौद्ररूप; तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी केली प्राथमिक पाहणी! – पाणी ओसरल्यावर होणार शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे! – पिंपळगाव सोनारा येथील नाल्याला पूर; गावाचा संपर्क तुटल्याने सायंकाळपर्यंत विद्यार्थी ताटकळले! – लेंडी नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान! साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा मंडळातील १० ते १२ गावात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने … Continue reading साखरखेर्डा मंडळात आभाळ फाटले; हजारो हेक्टरवरील पिके गेली वाहून!