सरकारचे आश्वासन वांझोटे ठरले!; श्रीमती स्वाती नागरे यांनी दिला प्राणांतिक उपोषणाचा इशारा!

UPDATE :  मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली तातडीने दखल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने तातडीने या बातमीची दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तथा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांनी श्रीमती स्वातीताई नागरे यांच्याशी संपर्क साधून, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे स्वातीताई नागरे यांनीदेखील समाधान व्यक्त केले … Continue reading सरकारचे आश्वासन वांझोटे ठरले!; श्रीमती स्वाती नागरे यांनी दिला प्राणांतिक उपोषणाचा इशारा!