स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा आघाडी विदर्भप्रमुख प्रशांत डिक्करला शेतकर्‍यांकडूनच खंडणीप्रकरणी अटक!

– शेतकर्‍यांकडून उकळली पाच लाखाची खंडणी; अन्यायग्रस्त शेतकर्‍यांची पोलिसांत तक्रार! – जिगाव प्रकल्पातून जास्तीचा मोबदला मिळवून देण्यासाठी घेतली खंडणी? – शेतकर्‍यांकडून प्रशांत डिक्कराला लोटपाट; पोलिसांमुळे मारहाण टळली शेगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा आघाडी विदर्भप्रमुख प्रशांत डिक्कर याच्याविरोधात शेतकर्‍यांनी खंडणी घेतल्याचा आरोप केलेला असून, काल शेगाव तालुक्यातील जिगाव … Continue reading स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा युवा आघाडी विदर्भप्रमुख प्रशांत डिक्करला शेतकर्‍यांकडूनच खंडणीप्रकरणी अटक!