अखेर धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा!

– राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे; त्यांना मंत्रिपदातून कार्यमुक्त केले आहे – मुख्यमंत्री फडणवीस – संतोष देशमुख नृशंस हत्याकांडाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट! मुंबई (खास प्रतिनिधी) – मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अतिशय क्रूर व निर्घृण हत्याकांडप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या … Continue reading अखेर धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा!