जिल्ह्यातील गहू वितरण सुरूळीत : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

– नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गतचा (रेशन) गहू पुरवठा सुरूळीत असून, कुठलेही गोदाम बंद केलेले नाही, अथवा गहू पुरवठा बंद केलेला नाही. या संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. रेशन दुकानांतून गव्हाचा पुरवठा सुरूळीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट … Continue reading जिल्ह्यातील गहू वितरण सुरूळीत : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील