शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या सरकारविरोधात रविकांत तुपकर पुन्हा फुंकणार रणशिंग!

– व्यापक आंदोलनाची रणनीती; मंगळवारी बुलढाण्यात बोलावली महत्वपूर्ण बैठक! – रविकांत तुपकर काय भूमिका घेणार?, याकडे शेतकर्‍यांचे लागले लक्ष! – सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्‍यांना सोबत घेऊन तुपकर मोठे आंदोलन उभे करणार! बुलढाणा (बाळू वानखेडे) – क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकरी नेते रविकांत तुपकर हे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार … Continue reading शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या सरकारविरोधात रविकांत तुपकर पुन्हा फुंकणार रणशिंग!