भाजप नेत्या तथा चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!
– कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी संतप्त; चिखली पोलिसांत तक्रार दाखल! – ‘आ.श्वेताताईंच्या विकासकामांमुळे पोटशुळ उठलेल्यांचे ताईंना संपविण्याचे षडयंत्र तर नाही ना?’; मतदारसंघात चर्चा! चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष व लोकप्रिय आमदार तथा विकासकन्या श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे ठार मारण्याची धमकी प्राप्त झाली असून, तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. … Continue reading भाजप नेत्या तथा चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed