तहसीलदार सुरेश कव्हळे रचिला पाया, संतोष काकडे झालेसे कळस!

– कल्पकता आणि लोकाभिमुख तहसीलदारांनी पालटले चिखली तहसील कार्यालयाचे रूप! – ‘आयएसओ-९००१’ सर्टिफिकेटने सन्मानीत; तहसीलदारांच्या लोकाभिमुख कार्याची यशोगाथा