फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार; ३९ मंत्र्यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ

– भाजपचे १९, शिंदे गटाचे ११ व अजित पवारांच्या वाट्याला ९ मंत्रिपदे – संजय कुटेंचा पत्ता कट, तर आकाश फुंडकरांना मंत्रिपदाची लॉटरी – मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटात नाराजीची चर्चा – मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक व जातीय समिकरण राखण्याचा प्रयत्न नागपूर (स्वाती ठाकरे) – देवेंद्र फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर झाला. एकूण ३९ आमदारांना राज्यपालांनी … Continue reading फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार; ३९ मंत्र्यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ