माँ जिजाऊंचे स्मरण व स्वर्गीय वडिलांना अभिवादन करून; मनोज कायंदे यांनी घेतली आमदारकीची शपथ!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – “राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, संत चोखामेळा, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना व माझे वडील देवानंदजी कायंदे यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी मनोज नंदाताई देवानंद कायंदे शपथ घेतो की..” अशाप्रकारे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज नंदाताई देवानंद कायंदे यांनी विधानसभेच्या सभागृहात आज, रविवार, ८ डिसेंबर रोजी आमदार पदाची शपथ घेतली. मातृतीर्थ सिंदखेडराजा म्हटले की … Continue reading माँ जिजाऊंचे स्मरण व स्वर्गीय वडिलांना अभिवादन करून; मनोज कायंदे यांनी घेतली आमदारकीची शपथ!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed