“एबीपी माझा”च्या मुलाखतीत शेतकरी नेते रविकांत तुपकर ढसाढसा रडले!

– विद्यमान खासदाराने या जिल्ह्याची वाट लावली, लोकंच त्यांना जोरदारपणे पाडतील – पहा एबीपी माझावरील रविकांत तुपकरांची खळबळजनक मुलाखत लाखांच्या अतिविराट गर्दीने दाखवून दिले, रविकांत तुपकर आजच खासदार झाले!