फडणवीसांना बदनाम करण्याची सुपारी बुलढाणा पोलिसांनी घेतली आहे का?
– मनोज जरांगे पाटलांनंतर रविकांत तुपकरांचे सरकारविरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा प्रशासनाचा मोठा कट असल्याचा संशय बळावला पुरूषोत्तम सांगळे मुंबई/बुलढाणा – शेतकर्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रतिकात्मकरित्या मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर व कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांनी दिला होता. २९ तारखेला हे आंदोलन मुंबईत नियोजीत असताना तुपकरांना आजच धाड टाकून अटक करण्याचे आदेश बुलढाणा … Continue reading फडणवीसांना बदनाम करण्याची सुपारी बुलढाणा पोलिसांनी घेतली आहे का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed