हीना खानने लावली आग!

editor 0 Min Read
0 Min Read

मुंबई – लूक आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तथा मॉडेल हीना खानने सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. तिने तरुणाईला घायाळ करणारे फोटो सेशन्स करून ते सोशल मीडियावर टाकले आहे.
चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ही अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर एक्टीव्ह राहते. तिच्या नव्या फोटोंनी तरुणाईमध्ये आग लागली आहे. या फोटोंना चाहते पसंत करत असून, काही तासांत लाखोंचे लाईक्स मिळाले आहेत.

Share This Article
Exit mobile version