चिखली (विशेष प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या शालेय हॉलीबॉल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल देऊळगाव घुबे येथील १७ वर्षे वयोगटातील मुलीच्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा चांधई यांचा २/० सेटनी पराभव करून दणदणीत विजय मिळविला.
रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल देउळगाव घुबेची चमू हॉलीबॉल स्पर्धेत तालुकास्तरावर विजयी

