-६५ ते ७० किलो वजन गटात मिळविले प्रथम क्रमांकाचे यश; विभागीय स्पर्धेसाठी विद्यालयाकडून शुभेच्छा
चिखली (राजेंद्र घुबे) : दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय व पुणे क्रीडा संचालनालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ६५ ते ७० किलो वजन गटात जानकी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा खेळाडू कुणाल ज्ञानेश्वर बुरकुल याने प्रथम क्रमांक मिळविला.
या विजयी विद्यार्थ्याचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव (दादासाहेब) घुबे, सचिव प्राध्यापक उद्धवराव घुबे, शाळेचे प्राचार्य बबनराव लांडगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विभागीय स्पर्धेसाठी खेळाडू कुणाल बुरकुल याला शुभेच्छा देत हार्दिक अभिनंदन केले आहे.
Contents
-६५ ते ७० किलो वजन गटात मिळविले प्रथम क्रमांकाचे यश; विभागीय स्पर्धेसाठी विद्यालयाकडून शुभेच्छाचिखली (राजेंद्र घुबे) : दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय व पुणे क्रीडा संचालनालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ६५ ते ७० किलो वजन गटात जानकी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा खेळाडू कुणाल ज्ञानेश्वर बुरकुल याने प्रथम क्रमांक मिळविला.

