दमदार फिचर्ससह येत आहे नवीन ब्रिझा

editor 1 Min Read
1 Min Read

मारुती-सुझुकीच्या ब्रिझा गाडीला नेहमीच चांगली मागणी असते. आता ही कंपनी येत्या ३० जूनरोजी वीन ब्रिझा लॉन्च करत आहे. या नवीन ब्रिझामध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. विटारा ब्रिझा ही मारुती सुझुकीची सर्वाधिक विकली जाणारी गाडी असल्याने या नव्या वर्जनकडे ग्राहकांच्या नजरा लागलेल्या आहेत.
नवीन जनरेशनची ब्रिझा ९ इंच टचस्क्रीन इंफोमेंट सिस्टिमसह येणार असून, ही सिस्टिमसध्या मारुती बलोनोमध्ये आहे. या कारमध्ये अलेक्सा सपोर्टही असल्याचे सांगण्यात आले.या नवीन गाडीत इलेक्ट्रकली ऑपरेटेड सनरुफदेखील असणार आहे. तसेच या गाडीत ३६० डिग्री पार्विंâग कॅमेरादेखील देण्यात आला आहे. या शिवाय नवीन प्रोजेक्ट हेडलॅम्प, एलईडी डीआर, नवीन एलॉय व्हील आणि रिप्रâेश डिझाईन राहणार असल्याने भारतीय ग्राहक या गाडीची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे सांगण्यात आले.

Share This Article
Exit mobile version