पहिल्यांदा ज्याच्या सोबत कॅमेरा शेअर केला, त्याची आठवण येते आहे, अशा शब्दांत सारा अली खान हिने सुशांतची आठवण काढली. सारा व सुशांत या दोघांनी केदारनाथ या चित्रपटात सोबत काम केले आहे. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती.