मृतक शेत मजुराचं नांव गजानन थोरात आहे. ते आज 4 : 30 वाजता शेतात काम करत असतांना वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली उभ्या असलेल्या गजानन थोरात यांच्या अंगावर वीज कोसळली.