दिशा पटनानी म्हणजे कपड्यांची परफेक्ट चॉईस

editor 0 Min Read
0 Min Read

मुंबई – तरुणाईच्या दिल की धडकन बनलेली दिशा पटनानी हिचा काल वाढदिवस झाला. या बर्थडे गर्लला कपड्यांचा भारी शौक तर आहेच, पण तिचा याबाबतीत सेन्सही चांगला आहे.
मॉर्डन असो की ट्रेडिशनल तिची कपड्यांची चॉईस अतिशय चांगली असते. कमनीय बांधा व दिसायला देखणी असलेली दिशा कोणत्याही कपड्यांत चारचौघींत तशी उठूनच दिसते. तिचे इन्स्टाग्रामवरील सर्वच छायाचित्रे तिच्या चाहत्यांना घायाळ करत असतात.

Share This Article
Exit mobile version