ऑनलाईन सेवा ठप्प, वंचित, गरिबांना मनस्ताप!

editor 0 Min Read
0 Min Read

धुळे (ब्युरो चीफ) : निराधार योजनांचा लाभ वंचितांना होईल, यासाठी शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याने विधवा, अपंग, वयोवृध्द नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुस्लीम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीच्यावतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देत, गरजू नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवा, अन्यथा दिरंगाई करणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे समितीचे संस्थापक अध्यक्ष अश्पाक शेख यांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version