मुरम्यात शाळेत गणवेश वाटप

editor 0 Min Read
0 Min Read

पाचोड :  पैठण तालुक्यातिल मुरमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये गुरूवारी (दि.२८)रोजी शालेय गणवेश वाटप करण्यात आले.  यावेळी सरपंच सिंधुबाई शिंदे, उपसरपंच उषाताई मापारी, रोजगार सेवक दिनकर मापारी, ग्रा.प.सदस्य गोपिचंद आहेर, शुभम चिडे, ज्ञानेश्वर आहेर, आप्पासाहेब शिंदे, मुख्याध्यापक उध्दव दराडे, सहशिक्षक एकनाथ कोलते, शिवाजी वैद्द्य, संदीप बहीर, शिक्षिका आम्रपाली सोनवणे,  शिवनंदा पोपळघट,  वैशाली सोनवणे सह आदी गावकरी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version