ममता बॅनर्जींच्या प्रतिमेला जोडे मारले, जळगावात भाजपचे जोरदार आंदोलन

editor 0 Min Read
0 Min Read
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची फसवणूक केल्यासह संविधानाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज (दि.२४) जळगावात भाजपच्य वतीने आंदोलन करण्यात आले. यात ममता बॅनर्जींच्या प्रतिमेवर शाईफेक करून जोडेमार करण्यात आले.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, भाजपचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, महानगराध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, महिला अध्यक्षा भारती सोनुने, दिप्तीताई चिरमाडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Share This Article
Exit mobile version