– अॅड. शर्वरीताई तुपकर यांच्याहस्ते रक्तदान शिबिराचे होणार उद्घाटन
बिबी (ऋषी दंदाले) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून किनगावजट्टू येथील कायंदे हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Contents
– अॅड. शर्वरीताई तुपकर यांच्याहस्ते रक्तदान शिबिराचे होणार उद्घाटनबिबी (ऋषी दंदाले) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून किनगावजट्टू येथील कायंदे हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

