लोणार (विजय गोलेच्छा) – आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश प्रसाद यांच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच सुनील कडासणे यांच्यासारखे लोकप्रिय व कर्तव्यकठोर पोलिस अधीक्षक लाभले असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी लोणारकर टीमसह लोणार पोलिसांनी वीरजधारा तीर्थावर प्लॅस्टिकमुक्ती अभियान राबवून अनोख्या पद्धतीने पोलिस अधीक्षकांचा वाढदिवस साजरा केला.
पोलिस अधीक्षकांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांच्यावतीने वीरजधारा तीर्थावर ‘प्लॅस्टिकमुक्ती अभियान’!

