आलापली-आष्टी मार्ग बंद; वाहनांच्या रांगा!

editor 1 Min Read
1 Min Read

गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी)- आलापली जवळील फूलसिंगनगर गावाजवळ असलेला मादाराम नाला हा पूर्ण पणे भरून चालला असून, या ठिकाणी आलापली आष्टी मार्ग हा बंद झाला आहे.  पाण्याची पातळी वाढेल किंवा कमी होईल काही सांगता येत नसून, नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.

गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यांतील आलापली जवळ 3 कि.मी अंतरावर असलेला फूलसिंगनगर गावाजवळ मादाराम नाला हा पूर्ण पणे भरून चालला असून, या ठिकाणी आलापली आष्टी मार्ग हा बंद झाला आहे.  पाण्याची पातळी वाढेल किंवा कमी होईल काही सांगता येत नसून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Share This Article
Exit mobile version