चिखली (तालुका प्रतिनिधी) – अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरगाव काकडे येथील एका २५ वर्षीय युवकाचा शेतात नांगरणी करत असताना, ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून चिरडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दि. ४ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता घडली.
बोरगाव काकडे येथील युवकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू

