जान्हवीच्या ताजा फोटोंनी तरुणाई घायाळ

editor 1 Min Read
1 Min Read

मुंबई – बॉलीवूडमध्ये विनम्र आणि शालिन म्हणून जिला ओळखले जाते, ती जान्हवी कपूर सद्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिच्या इन्स््टाग्रामवर हे फोटो झळकले असून, ते पाहाता तरुणाई घायाळ झाली आहे.
गडद करड्या रंगाच्या पोशाखात तिने नवे फोटो सेशन केले आहे. उत्कृष्ठ मेकपमुळे तिचे सौंदर्य आणखीच खुलून दिसते आहे. जान्हवी ही तिची आई श्रीदेवीप्रमाणेच देखणी असून, तिचे सौंदर्य मादक आहे. सद्या तिच्याकडे बरेच चित्रपट आहे. परंतु, स्वतःचे सौंदर्य व डाएट यावर ती खूप लक्ष देत आहे.

Share This Article
Exit mobile version