बिबी (प्रतिनिधी) – सालाबादाप्रमाणे याहीवर्षी काल १२ जानेवारीरोजी शिवशंभु प्रतिष्ठाण व गावकरी यांच्यावतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेबांची जयंती बीबी येथील नायरा पेट्रोलपंप येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
——————-