मेहकरच्या रोजगार हमी योजनेत ‘गैरप्रकारां’चा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी!
-शेतकऱ्यांच्या कामांना जाणीवपूर्वक विलंब, कथित बोगस हजेरी आणि पैशांच्या मागणीच्या तक्रारी; दहा…
मेहकर तालुक्यात १५ ऑगस्टची ग्रामसभा न झालेल्या गावांत तातडीने ग्रामसभा घ्या; प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करा : डॉ. ज्ञानेश्वर टाले
-१५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा न झालेल्या ग्रामपंचायतींची माहिती घेऊन विशेष ग्रामसभा घेण्याची…
अखेर नागेशवाडी, टेंभुरखेड, इसवी बीट परिसरातील कथित अवैध वृक्षतोड प्रकरणी चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्त!
-उपवनसंरक्षक, बुलढाणा यांचा आदेश; जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या तक्रारीची दखल मेहकर…
देऊळगाव साकरशा येथे झेंडावंदनाचा मान ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला!
-स्वातंत्र्यदिनी डॉ. राधाकिसन राठी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण; सरपंच संदीप अल्हाट यांच्या…
नायगाव देशमुखचा रस्ता की मृत्यूचा सापळा? ग्रामस्थांचा संताप
-२१ वर्षांत गिट्टीचाही खडा नाही; सात दिवसांत काम सुरू न झाल्यास जनआंदोलनाचा…
उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान व्हावेत – आमदार सिद्धार्थ खरात
-वाढदिवसानिमित्त बालाजी मंदिरात साकडे, कमळजा मातेला प्रार्थना, वृक्षारोपण, शालेय साहित्य व फळांचे…
बुलढाणा जिल्हा बँकेचे रणशिंग फुंकले; डॉ. शिंगणेंची सत्ता राखण्यासाठी कसोटी!
- बँकेच्या आर्थिक डबघाईवरून विरोधक आक्रमक; सहकारातील सत्तेच्या चाव्या कुणाकडे? - शिंगणे…
जानेफळ पोलिसांचा कारवाईचा धडाका!
-गावठी दारू विकणाऱ्या दोघांवर कारवाई; २० हजारांचा मुद्देमाल जप्त मेहकर (तालुका प्रतिनिधी)…
बसस्थानकावरील अतिक्रमणाविरोधात पोलिसांचा दणका
-देऊळगाव साखरशा येथे दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे; अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा…
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेना (उबाठा) रस्त्यावर!
-गुरुवारी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली मेहकरात शेतकरी आक्रोश मोर्चा मेहकर (तालुका…
