भोगवती नदीच्या बांधकामाधीन पुलाच्या पर्यायी रस्त्याला पडले अचानक भगदाड!
- ठेकेदाराची हेकेखोरी परिसरातील प्रवाशांसाठी बनली डोकेदुखी चिखली (एकनाथ माळेकर) - साखरखेर्डाजवळील…
गौरी, गणपतीपाठोपाठ अख्खा नवरात्री उत्सवदेखील भारनियमनाच्या वरवंट्याखाली!
चिखली (एकनाथ माळेकर) - महावितरणच्या भोंगळ कारभाराने ग्रामीण भागात वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा…
आधारभूत किमतीपेक्षा कमीदराने शेतमाल खरेदी, विक्री करणार्या मार्केट कमिट्यांवर कायदेशीर कारवाई करा!
चिखली (विशेष प्रतिनिधी) - आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणार्या मार्केट…
गरबा खेळतानाच कोसळले, जानेफळचे व्यावसायिक विशाल पडधारिया यांचे हृदयविकाराने निधन
मेहकर (तालुका प्रतिनिधी) - गरबा खेळत असताना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास…
सवणा ग्रामपंचायतीने गैरकायदेशीररित्या दिली विकासकामाला स्थगिती
- तातडीने स्थगिती उठवून विकासकाम करण्याची मागणी चिखली (महेंद्र हिवाळे) - सवणा…
सर्वसामान्यांसाठी पत्रकार भवन ठरावे हक्काचे व्यासपीठ : प्रकाश पोहरे
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्हा पत्रकार भवन हे सर्वसामान्यांसाठी समस्या मांडण्याकरता हक्काचे…
आमदार डॉ. शिंगणेंच्याच मतदारसंघातील रस्ते उखडले, अधिकार्यांचा लाड ग्रामस्थांच्या जीवावर उठला!
- मेरा ते साखरखेर्डा रस्ता पूर्णपणे उखडला, महिनाभरापूर्वीचे डांबरही उखडले - मेरा…
मेरा बुद्रूक जिल्हा सहकारी बँक उठली शेतकर्यांच्या मुळावर!
प्रताप मोरे (चिखली तालुका प्रतिनिधी) - राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकर्यांना सरसकट…
नीट परीक्षेत घवघवीत यश; ग्रामस्थांनी केला विद्यार्थ्याचा हृदय सत्कार
लाेणार (तालुका प्रतिनिधी) - लोणार तालुक्यातील वडगाव तेजन गावातील सरस्वती विद्यालय व…
खा. प्रतापराव जाधव, काल ‘बोलून’ गेले, आज ‘नाही’ म्हणाले!
'मातोश्री'वर शंभर खोके जायाचे, असे म्हणायचे नव्हते - खा. प्रतापराव जाधव बुलढाणा…
